‘टू कील अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीसाठी पुलित्झर पुरस्कार पटकावणाऱ्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन झाले, त्या ८९ वर्षांच्या होत्या. अलाबामात मन्रोव्हिले येथे जन्मलेल्या ली या १९४९ मध्ये न्यूयॉर्कला गेल्या. जुलै १९६० मध्ये त्यांच्या पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. या पुस्तकावर १९६२ मध्ये चित्रपटही निघाला. २००७ मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्या त्यांच्या मूळगावी राहत होत्या
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2016 रोजी प्रकाशित
पुलित्झर विजेत्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन
पुलित्झर पुरस्कार पटकावणाऱ्या लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन झाले,
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-02-2016 at 22:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author harper lee dead at age of