पृथ्वीवरील नंदनवनासह नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडील सर्वच राज्यांमध्ये थंडीच्या सरासरीचे उच्चांक मोडीत निघण्याची चिन्हे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत कडक हिवाळ्याचा ४० दिवसांचा विशेष कालावधी सुरू झाला आहे, हा कालावधी ‘चिलई कलन’ या नावाने ओळखला जातो. देशाच्या राजधानीत कमाल तापमान १५ अंश तर किमान तापमान ६.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. श्रीनगरचे तापमान उणे ४.४ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Dec 2014 रोजी प्रकाशित
उत्तर भारत गोठला
पृथ्वीवरील नंदनवनासह नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.

First published on: 22-12-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold wave continues in north india