केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय)अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीची माहिती ‘माहिती अधिकारा’च्या कक्षेबाहेर ठेवण्यात येण्याची शक्यता आह़े शासनाने सीबीआयच्या कार्यपद्घतीबाबत मांडलेला प्रस्ताव अस्तित्वात आल्यास हे घडून येण्याची शक्यता आह़े मात्र शासनाकडून उचलण्यात आलेल्या या पावलाचा आरटीआय कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आह़े माहिती अधिकार कायद्यानुसार, सीबीआय, गुप्तहेर खाते, रॉ आदी संघटनांमधील माहितीदेखील उघड करणे बंधनकारक आह़े परंतु त्याचबरोबर सीबीआय अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी विशेष आयोग स्थापन करण्याचीही शासनाची योजना आह़े
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2013 रोजी प्रकाशित
सीबीआय अधिकारी माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर?
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय)अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीची माहिती ‘माहिती अधिकारा’च्या कक्षेबाहेर ठेवण्यात येण्याची शक्यता आह़े शासनाने सीबीआयच्या कार्यपद्घतीबाबत मांडलेला प्रस्ताव अस्तित्वात आल्यास हे घडून येण्याची शक्यता आह़े
First published on: 09-07-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaints against cbi officers likely to be exempted from rti