पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली जल मंडळातील कथित अनियमिततांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सनुसार ईडीसमोर हजर होणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी टाळले. आम आदमी पक्षाने या नोटीसचे वर्णन ‘बेकायदेशीर’ असे केले आहे.

Sameer Wankhede, Narcotics case,
अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे

 ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावून सोमवारी आपल्यापुढे हजर राहण्यास सांगितले होते, मात्र केजरीवाल यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. केंद्रातील भाजप सरकार ईडीचा वापर केजरीवाल यांना लक्ष्य करण्यासाठी व लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी करत असल्याचा आरोप ‘आप’ने केला.