सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडित तरूणीचा मृतदेह आज (रविवार) पहाटे सिंगापूरमधून दिल्लीमध्ये आणण्यात आल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तरूणीचा मृतदेह आज पहाटे साडेतीनच्या सुमारास एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणण्यात आला. यानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास तरूणी राहत असलेल्या द्वारका सेक्टर २४ मध्ये तिच्या पार्थिवावर कडक बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह, पश्चिम दिल्लीचे खासदार महाबल मिश्रा, दिल्लीचे भाजप अध्यक्ष विजेंदर गुप्ता उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘त्या’ पीडित तरूणीवर दिल्लीत अंत्यसंस्कार
सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडित तरूणीचा मृतदेह आज (रविवार) पहाटे सिंगापूरमधून दिल्लीमध्ये आणण्यात आल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
First published on: 30-12-2012 at 11:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi today funeral of that girl