दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांपैकी पहिली बातमी आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांसंदर्भातील. भारतात पेट्रोलच्या किंमती ९० ते १०० रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे देशातील अनेक राज्यांमध्ये जणवत असलेल्या चलन तुटवड्याबद्दल. देशातील अनेक राज्यांमध्ये चलन तुटवड्यामुळे नोटबंदीनंतर पुन्हा एकदा एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2018 रोजी प्रकाशित
FB बुलेटीन: पेट्रोल डिझेल महागणार, पुन्हा चलन तुटवडा आणि अन्य बातम्या
FB बुलेटीन
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-04-2018 at 16:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook live bulletin of 17th april