केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या ५९ चिनी अ‍ॅपची यादी

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या यादीत आणखी सात अ‍ॅपचा करण्यात आला समावेश

देशाच्या संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असलेल्या चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात केंद्र सरकारला एक अहवाल पाठवला होता. त्यात चिनी अ‍ॅप सुरक्षेच्या दृष्टीनं धोकायदायक असल्याचं म्हटलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला.

चिनी अ‍ॅप देशाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याची चर्चा वारंवार समोर येत होती. मागील काही दिवसांत भारत-चीन सीमावाद उफाळून आल्यानंतर चिनी वस्तू व अ‍ॅपचा मुद्दा समोर आला होता. त्यात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपवर सुरक्षेच्या दृष्टीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारनं यासंबंधात तातडीनं निर्णय घेतला.

बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपची यादी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Govt bans 59 chinese apps including tiktok uc browser bmh

ताज्या बातम्या