अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडाच्या मियामी येथे एका माथेफिरूने अचानक गोळीबार करण्यास सुरूवात केली यात सहा निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर पोलिसांनी या माथेफिरुला कंठस्नान घातले. या माथेफिरूने मियामी येथील एका इमारतीत घुसून प्रत्येक मजल्यावर जाऊन बेछूट गोळीबार केला. गोळीबाराची माहिती मिळताच स्वॉटच्या विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तो पर्यंत सहा जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2013 रोजी प्रकाशित
फ्लोरिडात बंदुकधारी माथेफिरूचा बेछूट गोळीबार; सहा जणांचा मृत्यू
अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडाच्या मियामी येथे एका माथेफिरूने अचानक गोळीबार करण्यास सुरूवात केली यात सहा निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर पोलिसांनी या माथेफिरुला कंठस्नान घातले.
First published on: 28-07-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunman kills 6 in us apartment shooting rampage