पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून मोदी वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून येथे एका शाळेतील मुलांसोबत ते वाढदिवस साजरा करणार आहेत. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. मोदी यांच्या वाढदिवसाचा उत्साह ट्विटवरही मध्यरात्रीपासूनच दिसून येत आहे. ट्विटरवर #HappyBdayPMModi आणि #HappyBirthDayPM हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी ट्विटवरून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जाणून घेऊयात मोदींना शुभेच्छा देताना कोण काय म्हणाले आहे…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

अरुण जेटली

सुषमा स्वराज

https://twitter.com/SushmaSwaraj/status/1041549139912286209

अमित शाह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</p>

अमिताभ बच्चन

पंकजा मुंडे

मनुश्री छिल्लर

https://twitter.com/ManushiChhillar/status/1041461896480804865

रवि शंकर प्रसाद

विजेंदर सिंग

विवेक ऑबोरॉय

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

सदानंद गौडा

वसुंधरा राजे

सुनील देवरा

येडियुरप्पा

सिद्धरामय्या

व्ही. के. सिंग

पंतप्रधान मोदी वाढदिवसानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. त्यानंतर अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बाबतपूर-शिवपूर रस्त्याचं विस्तारीकरण, रिंग रोडचा पहिला टप्पा यांच्यासह बनारस हिंदू विद्यापीठातील काही प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, शाळकरी मुलांसोबत ‘चलो जिते है’ हा लघुपट पाहतील. हा लघुपट मोदींच्या आयुष्यावर आधारित आहे.