मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकारने कुणाला दिलासा दिला? अर्थसंकल्प कुणासाठी चांगला आहे? यातून मोदी सरकारचं कोणतं धोरणं स्पष्ट होतं? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेले भाष्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलसह काही उत्पादनांवर अधिभार लावण्यात आला आहे. तसंच मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प कसा असणार आहे? त्यासंबंधी गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is this budget for middle class loksatta editor girish kuber analysis dmp
First published on: 01-02-2021 at 18:42 IST