दिल्लीतील निकालाचे काय आहेत परिणाम…

दिल्लीतील निकालाचे परिणाम पुढीलप्रमाणे असू शकतात…

दिल्लीतील निकालाचे परिणाम पुढीलप्रमाणे असू शकतात…

  • हिंदी पट्टय़ात मोदी विरोधातील राजकीय पक्षांना ‘आप’च्या यशामुळे बळ मिळणार
  • आम आदमी पक्ष दिल्लीपुरता का होईना काँग्रेसला सक्षम पर्याय
  • लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्या मनौधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता
  • दिल्लीतून ‘आप’चे तीन सदस्य राज्यसभेत जाणार
  • तृणमूल काँग्रेस, जदयू व सपाचा ‘जनता परिवार’ आम आदमी पक्षाला सामावून घेण्यासाठी उत्सुक
  • वर्षाखेर होणाऱया बिहार विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने उमेदवार उभे केल्यास ‘काँग्रेसमुक्त बिहार’ अटळ
  • भाजपचा जवळचा व सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला ‘आप’च्या यशामुळे उभारी
  • काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांवर मंथन सुरू; जुन्या-नव्या नेत्यांमध्ये गांधीनिष्ठा दाखवण्यासाठी चढाओढ सुरू होणार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Impact of aaps victory in delhi assembly election

ताज्या बातम्या