भारत-अमेरिका संबंधांसाठी आग्रही असलेले अमेरिकन सिनेटमधील ज्येष्ठ सदस्य जॉन केरी यांनी शनिवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.
अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एलेना कगान यांनी ६९ वर्षीय केरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गेली तीन दशके सार्वजनिक जीवनात आघाडीवर असलेले केरी यांना भारत आणि पाकिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी, असे मनापासून वाटते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2013 रोजी प्रकाशित
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी जॉन केरी
भारत-अमेरिका संबंधांसाठी आग्रही असलेले अमेरिकन सिनेटमधील ज्येष्ठ सदस्य जॉन केरी यांनी शनिवारी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एलेना कगान यांनी ६९ वर्षीय केरी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
First published on: 03-02-2013 at 03:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John cery new foreign minister of america