पीटीआय, नवी दिल्ली

लडाखच्या लोकांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी आपले सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले.
वर्षांच्या कुठल्याही मोसमात लडाखला जाणे शक्य व्हावे यासाठी १६८१.५१ कोटी रुपये खर्चाच्या शिनकुन-ला बोगद्याच्या बांधकामाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. ४.१ किलोमीटर लांबीचा हा बोगदा २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होणार आहे, असे ट्वीट लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी केले होते. त्याला टॅग करून मोदी यांनी हे वक्तव्य केले.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

‘लडाखचा सर्वात मागास भाग असलेल्या झांस्कच्या लुंगनाक खोऱ्यातील रहिवाशांनी या निर्णयाचे स्वागत करून त्यासाठी मोदी यांचे आभार मानले आहेत’, असे खासदार नामग्याल यांनी या ट्वीटमध्ये नमूद केले होते.