दिल्लीच्या वेशीवरील नोईडात शुक्रवारी २१ वर्षे वयाच्या एका कामगार महिलेच्या बलात्कार व हत्येवरून चार पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी तीन संशयितांची चौकशी करण्यात येत आहे.जादा काम करून जादा पैसे मिळावेत यासाठी शुक्रवारी रात्री ही तरुणी जास्त वेळ काम करीत होती. तिथून निघून घरी येताना वाटेत तिची बलात्कारानंतर हत्या झाली. स्थानिक तरुण तिला पूर्वीही त्रास देत होते, अशी तिच्या घरच्यांची तक्रार आहे.मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या तरुणीच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तसेच कुटुंबातील एकाला नोकरी जाहीर केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2013 रोजी प्रकाशित
नोईडा बलात्कार : ४ पोलीस निलंबित
दिल्लीच्या वेशीवरील नोईडात शुक्रवारी २१ वर्षे वयाच्या एका कामगार महिलेच्या बलात्कार व हत्येवरून चार पोलिसांना रविवारी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी तीन संशयितांची चौकशी करण्यात येत आहे.
First published on: 07-01-2013 at 12:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noida rape 3 detained woman cremated amid protests