
जाणून घ्या, काय दिली माध्यमांना प्रतिक्रिया

जाणून घ्या, काय दिली माध्यमांना प्रतिक्रिया

"एकेकाळी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण आता ही व्यवस्था कायम ठेवण्यात अनेक अडचणी आहेत".

एसबीआयने ग्राहकांना सूचना दिली आहे

इस्रायलने मंगळवारी गाझा पट्टीत इस्लामिक जिहाद या पॅलेस्टिनियन दहशतवादी गटाच्या एका टॉप कमांडरचा खात्मा केला.

टाटा समुहाच्या 'प्रोगरेसिव्ह इलेक्ट्रोल ट्रस्ट'नं भाजपाला सर्वाधिक देणगी दिली आहे.

कोर्टाने म्हटले की, सरन्यायाधीशांचे कार्यालय हे देखील सार्वजनिक प्राधिकरण आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही आता आरटीआयच्या कक्षेत येणार आहेत.

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान विशेषत्वाने आपल्या लष्करी कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे.

सोमवारी दिल्लीत सोनिया गांधी आणि महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक पार पडली.

पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही

या दोन्ही प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.


वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली.