
आसियान ही व्यापार व गुंतवणुकीत सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते.

आसियान ही व्यापार व गुंतवणुकीत सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते.

आसाममधील एनआरसीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे न्या. गोगोई हे अध्यक्ष आहेत.

गृह विभागाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांची घोषणा

कर्तारपूर मार्गिकेचे ९ नोव्हेंबर रोजी औपचारिक उद्घाटन होणार असून त्यावेळी इम्रान खान उपस्थित राहणार आहेत.

प्रियंका गांधी यांचा देखील फोन हॅक करण्यात आल्याचा आरोप

अन्यथा पेन्शनधारक बँक खात्यातून पेन्शन काढू शकणार नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल

"देशाने पारंपरिक नोकरशाही शैलीत काम करणे थांबवले आहे"

"इस्त्राइलच्या राजदुतांना समन्स पाठवावा आणि त्यांच्याकडे याबाबत विचारणा करावी"

अतिरिक्त पोलीस दलास पाचारण केल्याने सध्या कोर्टाला पोलीस छावणीचे स्वरूप

सुरक्षा रक्षकांनी सोपोर भागामध्ये केलेल्या कारवाईदरम्यान घेतले ताब्यात

‘आरसेप’ वाटाघाटी करताना सेवा, वस्तू आणि गुंतवणूक या सर्वच बाबतीत भारताला समतोल अपेक्षित आहे

मे महिन्यातील हॅकिंगच्या घटनेची माहिती आम्ही पत्राद्वारे भारत सरकारला दिली होती