
मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी तीस मिनिटे चर्चा केली त्यानंतर इम्रान खान यांना त्यांनी दूरध्वनी केला होता.

मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी तीस मिनिटे चर्चा केली त्यानंतर इम्रान खान यांना त्यांनी दूरध्वनी केला होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आठव्या दिवशी वरील बाबी नमूद करण्यात आल्या.

परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांची माहिती

अनेक फोटो, नकाशे यांचा संदर्भ देत वादग्रस्त जागी मंदिरच होते असा दावा वैद्यनाथन यांनी केला

पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी फोनवर झाली होती चर्चा

अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानने एक फोटो प्रसिद्ध केला होता, या फोटोत त्यांच्या मागे एक पाक सैनिक दिसत असून तोच हा…

बस स्टॉपवर थांबलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिघांनी तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतीचा शोध घेत आहेत

नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी, कॅबिनेट मंत्री राजेश अग्रवाल यांनी सोपवला राजीनामा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना मंगळवारी दुपारी दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.

चार जवान जखमी, सीमेलगतच्या गावांनाही केले जात आहे लक्ष्य

कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेत्यांना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.