महिन्याभरात दुसऱयांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३.१३ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २.७१ पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे दर अंमलात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th May 2015 रोजी प्रकाशित
पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले
महिन्याभरात दुसऱयांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली आहे.
First published on: 15-05-2015 at 06:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol price hiked by rs 3 13 a litre diesel by rs 2 71 per litre