भारतासमवेत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ कसोशीने प्रयत्न करीत असले तरी कट्टरपथीयांच्या दबावामुळे त्यामध्ये त्यांना त्वरेने यश मिळणार नाही, असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.
भारत आणि पाकिस्तानातील जनतेला मुक्तसंचाराची मुभा हवी आहे,परंतु सध्या ते कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2013 रोजी प्रकाशित
शरीफ यांना प्रतीक्षा करावी लागेल – इम्रान खान
भारतासमवेत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ कसोशीने प्रयत्न करीत असले तरी कट्टरपथीयांच्या दबावामुळे

First published on: 08-12-2013 at 03:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm sharif cant go fast on improving ties with india imran khan