येथील २१ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आह़े बलात्कार झाल्यानंतर पीडित तरुणीने धावत्या रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता़
कल्लू आणि राजेंद्र अशी शामली जिल्ह्य़ातील बार्सी गावातून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ सोमवारी दिल्ली- सहरानपूर रेल्वे गाडीसमोर अलेम रेल्वेस्थानकाजवळ उडी घेतल्यानंतर पीडित तरुणी जबर जखमी झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ तिला मिरठ येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे, असे पोलिसांनी सांगितल़े
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना अटक
येथील २१ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आह़े बलात्कार झाल्यानंतर पीडित तरुणीने धावत्या रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता़
First published on: 21-02-2013 at 07:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested in gang rape matter