अजित डोवाल यांच्या बाबतीत ‘नाम ही काफी हैं’ असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. कारण डोवाल यांनी त्यांच्या मेहनतीने, कष्टाने स्वत:ची ही ओळख निर्माण केली आहे. अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या विषयच्या खास गोष्टी आणि त्यांना ‘भारताचे 007 जेम्स बॉण्ड’ असं का म्हणतात याबद्दल…

अजित डोवाल यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…