
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त ७५ जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँका या वर्षी जुलैपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासित झाल्यानंतर विधानसभेची सदस्य संख्या व मतदारसंघांमध्येही बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
भूखंडाचा १९८८ मध्ये ताबा दिल्यानंतर गावस्कर यांनी भाडेकरार केलाच नाही.
९ मे या दिवसाचा युक्रेन युद्धावर काय परिणाम होणार आणि पुतीन यांच्या निकराच्या लढाईचा नेमका अर्थ काय यावरील हे खास…
चीनमधील हांगझो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने अंदाज व्यक्त केला आहे की भारतात करोनामुळे ४० लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
वीजपुरवठ्याच्या व्यवहारात प्रत्येक ग्राहकाला ३० दिवस वीजपुरवठा केल्यानंतर महिन्याभराचा वीजवापर युनिटमध्ये नोंदवला जातो.
केरळमधील एका दुकानामध्ये शोरमा खाल्ल्यानंतर सुमारे ५८ लोक आजारी पडले आणि एका तरुणीचा मृत्यू झाला
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
‘क्रिकेटमधील पितामह’ असा नावलौकिक असलेले डब्ल्यू. जी. ग्रेस यांनी १८६५ ते १९०८ या कालावधीत ८७० प्रथम श्रेणी सामन्यांत १२६ शतकांसह…
सोरेन यांचे वडील व झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन हे यापूर्वी अनेकदा वादात अडकले होते.
नेवल ग्रुप या फ्रेंच कंपनीने भारतात अद्ययावत पाणबुड्यांच्या निर्मिती प्रकल्पात सहभागी होण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे.