18 September 2018

News Flash

गणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा

हिंदू मुस्लिम एकतेचे घडले 'दर्शन'

BLOG: चहाच्या टपरीवर कटिंग पिण्यासाठी आलेला बाप्पा नास्तिकाला भेटतो तेव्हा…

चहाचे पैसे तुलाच द्यावे लागतील माझ्याकडे आशीर्वाद सोडून काही नाहीय द्यायला. कारण...

‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

आनंदाच्या क्षणांचे ‘सेलिब्रेशन’!

कोणत्याही चांगल्या कार्याची सुरुवात ‘श्री गणेशा’ला वंदन करून केली जाते. म्हणून एखादे चांगले कार्य करताना त्याचा ‘श्री गणेशा’ केला,

घरगुती गणपतीच्या सजावटीत कलेचा अनोखा आविष्कार

सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक कलावंत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवत कल्पक देखावे, चलचित्र साकारून सामाजिक संदेश देत असतात.

मंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस!

एकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.

गणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक

मुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते.

‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास

सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असूनही चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे

खडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती

वसई तालुक्यातील नायगाव पूर्वेतील जूचंद्र हे गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते.

जाणून घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीची गोष्ट

एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात स्थापन केलेल्या या गणेशाचे रुप कसे बदलत गेले आणि त्याला कसे महत्त्व प्राप्त होत गेले याविषयी...

प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश आराधनेविषयीच्या शंका करा दूर

त्सव साजरा करत असताना आपल्या मनात नकळत अनेक विचार येऊन जातात. आपण करत असलेल्या या विचारांमागे कितपत तथ्य असते. गणपतीची आराधना नेमकी कशी करावी अशा काही प्रश्नांची उत्तरे...

…जाणून घ्या गौरी आवाहनाची वेळ आणि परंपरा

माहेरवाशीणीचे लाड करण्याची पद्धत राज्यभरात वेगवेगळ्या तेऱ्हेने साजरी होते

पुण्यात पाणीपुरीच्या पुरीतून साकारला १० फूटी बाप्पा

तब्बल १० हजार पुऱ्या, अमेरीकन शेवपुरी आणि १०० द्रोण वापरुन ही १० फूटी बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

बाप्पावरचे अनोखे प्रेम; १५० गणपतींनी सजवले घर

यातील खास मूर्ती म्हणजे ९ प्रकारच्या डाळींपासून तयार करण्यात आलेली मूर्ती. तसेच १ इंचाची सर्वात लहान मूर्ती हे विशेष आकर्षण आहे.

Ganesh utsav recepie 2018 : पालक-मटार मोदक

थोडे हटके आणि हेल्दी मोदक तुम्हीही नक्की ट्राय करुन बघा

‘राधा प्रेम रंगी रंगली’मध्ये बाप्पांचे आगमन; दिला जाणार सामाजिक संदेश

राधा आणि प्रेमच्या आयुष्यात बाप्पा नक्कीच सुख घेऊन येईल यात शंका नाही. कारण, राधा आणि प्रेम आता गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करणार आहेत.

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन: हे आहे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेमधील बदल

जाणून घ्या आज मुंबईमध्ये कोणते रस्ते राहणार बंद आणि कसे असतील वाहतुकीमधील बदल

गणेशोत्सवात असे जपा आरोग्य

मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात आपल्या आरोग्याला विसरु नका. सणाचा पूर्णपणे आनंद लुटायचा असेल तर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्या.

Ganesh Utsav 2018 : घरच्या बाप्पाच्या आठवणीत सोनालीने लिहिली भावूक पोस्ट

सोशल मीडियावर अनेकजण आपल्या गणपतीं बाप्पांचे फोटो पोस्ट करत असतानाच सोनालीही यात मागे राहिलेली नाही.

अबब! दगडूशेठ गणपतीला १२६ किलो मोदकाचा प्रसाद

अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या मोदकाला चांदीचा वर्खही लावण्यात आला आहे. मोदकाच्या वरच्या भागाला सोन्याचा वर्ख देण्यात आला आहे.

प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणपती विसर्जनाबाबतचे समज-गैरसमज

आपल्याला जिथे पाणी उपलब्ध असेल तिथे विसर्जन करावे. अनेक ठिकाणी स्वतंत्र हौद, तलाव केलेले असतात तेथील पाणी वाहते नसले तरीही त्यात विसर्जन करता येते. तसेच घरात मोठ्या बादलीत विसर्जन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर स्त्री शक्तीचा जागर

२५ हजार महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्षाच्या स्वरांनी दुमदुमला परिसर

बाप्पा मोरया : गणपतीचे बदलते दिवस..

पहिल्या दिवशी भुलेश्वर-दादरहून फुलबाजारातून हार-कंठीबरोबर केवडा-कमळ-पत्री आणली जायची.

बाप्पा मोरया : आगळेवेगळे गणेश स्थान

मंदिराच्या प्रवेशद्वारीच मोठा फलक दृष्टीस पडतो. त्यातील मजकूर वाचल्यावर मंदिराचा इतिहास समजतो.