
नेदरलॅंड्समध्ये थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव
'गणेशोत्सव' साजरा करण्याची संधी मिळणे ही एक आनंदाची पर्वणीच

‘एक विभाग एक गणपती संकल्पनेची गरज’
विसर्जनादिवशी घराबाहेरच कृत्रिम विसर्जन तळ्यात त्या मूर्तीचे विसर्जन करतो.

कागदी पुठ्ठय़ाची गणेशमूर्ती
गणेशमूर्ती बनविण्याचा आगळावेगळा प्रयत्न दिवावासीय असणाऱ्या सचिन गोताड यांनी केला आहे.

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : गणेशोत्सवातून तृतीयपंथीयांच्या दातृत्वाची प्रचीती
गेल्या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या अस्तित्वाकरिता, त्यांच्या हक्कांकरिता विविध स्तरांवर लढाई सुरू आहे.

श्रीगणेश विश्वव्यापी देवता
श्रीगणेश ही आदिदेवता मानली गेली आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच होते

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : एकत्र कुटुंब पद्धतीसाठी ‘मोठय़ा आरतीचा’ गजर
नोकरीनिमित्त कोकण व अन्य प्रातांतून मुंबईत स्थायिक झालेली या समाजाची अनेक कुटुंबे आहेत.

‘सेटवर मोदक खाण्याची स्पर्धा रंगली’
नैवेद्यासाठी खोब-याच्या सारणात पेढा घालून त्याचे मोदक केले जायचे

ब्रॅण्ड पुणे : ‘दगडूशेठ’चा जगभरात लौकिक
मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो.

मति दे मज लाघवी
गणेश उपनिषदात त्याचे महत्त्व वर्णिले आहे. सर्वाच्या नित्य परिचयाचे गणपती अथर्वशीर्ष आहे.

अवघ्या संकुलाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा
रहिवासी संकुलातील रहिवाशांचे एकमत होणे सध्याच्या काळात अशक्यप्राय अशी गोष्ट झाली आहे.

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : बुद्धीदेवतेच्या आराधनेसाठी अभ्यासाला सक्तीची विश्रांती
कॉस्मोपॉलिटीन अशी ओळख असलेल्या मुंबईचे हे वैशिष्टय़ गणेशोत्सवातही न उमटेल तर नवल.

Sonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’
शेवटच्या दिवशी आमच्याकडे अनंताची पूजा केली जाते.

उरणमधील घरगुती गणेशोत्सवातूनही सामाजिक संदेश
गणेशोत्सवात वर्षभरात घडलेल्या चांगल्या, वाईट तसेच आपत्तीच्या घटनांचा आढावा घेतला जातो.

‘गणपती हाच आमचा रक्षणकर्ता!’
दहा बाय दहा फुटांच्या खोलीत राहणाऱ्या श्रीदेवी या गेल्या २० वर्षांपासून गणपतीची आराधना करतात

युएई आणि आखाती देशांसाठी गणपती सजावट स्पर्धा!
आखाती देशांतील नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

‘गणपतीची ५० रुपं कशी असू शकतील?’
मंडळांमध्ये आपला वैयक्तिक हेतू साध्य व्हावा म्हणून स्वंयघोषित नेत्यांकडून शक्तीप्रदर्शन केलं जातं.

‘बांदेकरांना गलेलठ्ठ आणि पोटावर नाग असलेला बाप्पा आवडतो’
गणरायाच्या मूर्तीवर पोटावर नाग असणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते.

दिग्गज क्षेत्ररक्षकाने क्रिकेटच्या देवाच्या घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन
'इंडिया'चे पिता प्रभुच्या दर्शनाला आल्याचे सांगत सचिनने शेअर केला जॉन्टींसोबतचा फोटो