समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांना करून दिली. यंदाही वाचकांनी ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचे धनादेश जमा होऊ लागले आहेत. दानयज्ञातील मदतरूपी समीधांची यादी ..
* डॉ. कामाक्षी भाटे, किंग्ज सर्कल, रु. २५०००/-
* पार्थ फणसे, डोंबिवली (प.), रु. ११११०/-
* दत्तात्रय पाध्ये, विलेपार्ले, (पू.), रु. १०५००/-
* सुधा साठे, अंधेरी (पू.), रु. १००००/-
* विनित आजगांवकर, माहीम रु. १००००/-
* सुनील फडणीस, बोरिवली (प.) रु. १००००/-
* श्रीपाद नेने, बोरिवली (पू.)रु. ५०००/-
* गणेश सुखटणकर, चेंबूर रु.५००१/-
* पूर्वा आणि अर्जुन रेवंडकर, प्रभादेवी रु. १०००/-
* नीलकांती कोरगांवकर, कफ परेड रु. २५००/-
* सुनील जाधव, कुलाबा रु. १०१२/-
* विनोद वागळे, खार (प.) रु. ३००२/-
* दीप्ती संखे, बोरिवली (प.), रु. ५५००/-
* ऊर्मिला पाटणकर, विक्रोळी (पू.), रु. ५०००/-
*हेमंत बिनसळे, रु. ५००५/-
* साधना उनावणे, माहीम (प.), रु. ५००१/-
*अनुराधा रिसबूड, विद्याविहार रु. ५०००/- ’ संदीप सावंत, माणगांव, रु. २२००/-
* निशिकांत तोडेवाले, मुलुंड (पू.), रु.५०००/-
* योगेश हाजिरनीस, मुलुंड (पू.) रु. ३०००/-
* मीना करकरे, डोंेबिवली, रु. १०००/-
* जयवंत संख्ये, पालघर रु. १०२१/-
* नितीन पई, माहीम (प.) रु. २०००/-
* दीप्ती पंडित, चुनाभट्टी रु. २०००/-
* अरुण अवसरे, गोरेगांव (पू.), रु. ११११/-
* नीता गोलतकर, मुलुंड (पू.), रु. २५००/-
* विजय साठय़े, बोरिवली (पू.), रु. १५००/-’विलास सांगवडेकर, ठाणे, रु. १००१/-’बाबुराव देशमुख, खामगांव, रु. २१००/-’वसंत म्हात्रे, विरार (पू.) रु. २०००/-’संजय गायकवाड, सांताक्रूझ (प.), रु. १०००/-’अनुराधा चव्हाण, मुलुंड (पू), रु. २०००/- ’राधिका कुंटे, माहीम रु. १०००/- ’स्मिता सुर्वे, विलेपार्ले, रु. २०००/- ’चिंतामण जोशी, जोगेश्वरी (पू.), रु. २०००/-’दिलीप भागवत, दादर, रु. २०००/- ’दीपा गोवारीकर, वांद्रे (पू.), रु. २०००/- ’एस. के. पाठारे, जोगेश्वरी (पू.), रु. १०००/-’दीपक शिरपूरकर, गोरेगांव, (पू.), रु. २०००/-’विजय जायदे, डोंबिवली (पू.), रु. २०००/-

eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..