News Flash

कलाजाणीव

जे. एस. पी. गोविंद यांच्या शिल्पकृतींचा उल्लेख ‘कचऱ्यातून कला’ असाही करता येईल.

जे. एस. पी. गोविंद यांच्या शिल्पकृतींचा उल्लेख ‘कचऱ्यातून कला’ असाही करता येईल. धातूच्या वस्तू निरुपयोगी झाल्या की, आपण भंगारामध्ये काढतो. या भंगारातील धातूच्या गोष्टींना नानाविध आकार असतात. याच आकारांचे एकत्रीकरण करून एखादी कलाकृती तयार करता येऊ शकते का, असा विचार अनेकदा शिल्पकार करतात. मग त्यांच्या डोक्यातील आकार आणि प्रत्यक्षातील जोडकाम यातून काही वेळेस अशा चांगल्या कलाकृती तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:02 am

Web Title: kalajaniva 4
टॅग : Kalajaniva
Next Stories
1 कलाजाणीव
2 कलाजाणीव
3 कलाजाणीव
Just Now!
X