कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्यानुसार एकरकमी देणे बंधनकारक आहे मात्र त्याचे उल्लंघन करून ती वेगवेगळ्या टप्प्यात तुकड्यांनी देण्याचा निर्णय काही कारखान्यांनी घेतला आहे.एफआरपीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ नांद्रे ता. मिरज येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत कारखानदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 1, 2021 8:36 pm
Web Title: the demonstration was held in the presence of raju shetty in kolhapur scj 81