
कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. तरीही नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चालली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू राहिली. तरीही नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत चालली आहे.

कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी या लाचेची रक्कम स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या.

शिंदे समर्थक खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर गुरुवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

पावसाचा जोर पाहता धोकापातळी ओलांडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सज्जता ठेवली आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

कोयना, राधानगरी या धरण लोट क्षेत्रामध्ये दोन दिवसांपासून पाऊस सुरू

पत्रकारपरिषदेत बोलताना राज्य व केंद्र सरकारवरही केली आहे टीका

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही असा टीकेचा सूर शेतकरी संघटनेने लावला आहे.

बंडखोरांना चिंता वाटायला लागेल अशी वातावरणनिर्मिती झाली असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असेल.

तज्ञ समितीने पश्चिम घाटातील एकूण सुमारे ५९ हजार ९४० चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते.

दरवर्षी ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कृषी मूल्य आयोग ऊस उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन ‘एफआरपी’ निश्चित करत असते

आदित्य ठाकरे केवळ एक साधे आमदार असून, आपण त्यापेक्षा जास्त महत्व देत नाही, तानाजी सावंत यांची टीका