
राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे भिन्न विचारांचे पक्ष एकत्रित आले असले तरी कोल्हापूरकरांना मात्र त्याचे मुळीच नावीन्य नाही.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे भिन्न विचारांचे पक्ष एकत्रित आले असले तरी कोल्हापूरकरांना मात्र त्याचे मुळीच नावीन्य नाही.

बदलत्या राजकीय समीकरणात भाजपा कार्यकर्त्यांनी आगामी काळात दक्ष राहावे लागेल

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने बंदचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिल्ह्य़ातील दोन्ही खासदार निवडून आल्यानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास बळावला होता.

तत्कालीन जिल्हाधिकारी अजित जैन यांच्या कार्यकाळात कामाला सुरुवात झाली, नंतर राहुल अस्थाना या जिल्हाधिकारम्य़ांनी कामाला गती दिली.


महाविकास आघाडीत सहभागी तिन्ही पक्षांचा कोल्हापूर जिल्ह्य़ात प्रभावी ठसा आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी बुधवारी जोरदार आनंद व्यक्त केला.

१९ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींनी माझ्या समोर हजर राहणे आवश्यक आहे.

राष्ट्रवादी बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी मैत्रीचा हात पुढे करून राज्यात सत्ता मिळवली आहे.


सायबर गुन्हे विशेष करून हॅकिंग, प्रताधिकार भंग इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात.