
सांगलीत दोन्ही काँग्रेसची धूळधाण



ऑगस्ट २०१६ मध्ये इचलकरंजीत महामंडळच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर बिम वाटप कार्यक्रम पार पडला.

जिल्हा परिषदेच्या ६५ व पंचायत समितीच्या १३० मतदारसंघांसाठी ग्रामीण भागात आज मतदान झाले.

चीपेची भूमिका पाहता त्यांनी एका परीने पाणीपट्टी वाढीचे संकेत दिले

सत्तेशिवाय विकास ही संकल्पना फसवी आहे.

महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जागावाटपाचा मुद्दा हा भलताच वादग्रस्त ठरला.

उद्योगांचे रसायनयुक्त पाणी, मलायुक्त सांडपाण्यामुळे गटाराचे स्वरुप

१४ फेब्रुवारी हा प्रेमिकांच्या दिवस. याला सामाजिक आयामची जोड दिली

तीन महिन्यांच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातकणंगले तालुक्याचा दुसरा दौरा होत आहे .

कार्यकर्त्यांला स्पष्टपणे भूमिका मांडण्यास शिकवले असल्याने काही वेळा गरसमज होतात.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.