
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.

शेतकरी छोटय़ा प्रमाणात किंवा मोठय़ा उद्योजकांच्या जोडीने हा कृषी व्यवसाय करत आहेत.

सोमवारी होणाऱ्या या निवडणुकीत काय होणार याची चर्चा आठवडाभरापासून रंगली होती.


शासनाने व नगरपालिकेने ह्यावर नव्याने भूमिका चार आठवड्यात स्पष्ट करावी


अलीकडे शेट्टी यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका सुरू केली आहे.

गेल्या वर्षभरापासून वस्त्रोद्योगात कमालीची मंदी आहे.

१०० पेक्षा अधिक लोकांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे प्रस्ताव पाठवले आहे.

स्थितीत जिल्हा परिषद जिंकूच असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

राज्यातील ४५० तर कोल्हापूर महापालिकेच्या २० नगरसेवकांनी प्रमाणपत्रे मुदतीत सादर केली नाहीत.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऐन रंगात आल्या असताना काँग्रेस पक्षातील गटबाजीलाही ऊत आला आहे.