जून महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत.
Page 412 of कोल्हापूर
याबाबतची फिर्याद सुनील आमते यांनी दिली.


अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची अजिबात गरज वाटत नाही.

महिनाभरापूर्वी महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अॅप बाजारात आणले आहेत.

पिंपरी व आकुर्डी परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीला विरोध दर्शवण्यासाठी बुधवारी सर्व सतरा गावांत बंद पाळण्यात आला.

महापालिका हद्दवाढ व्हावी आणि होऊ नये यासाठी आंदोलन सुरू असताना राजधानी मुंबईतही त्याचे पडसाद उमटले.

हे सव्र्हेक्षण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ८ कराधान नियममधील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे.

कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने दोन नवीन साक्षीदार पुढे आले

आज सकाळपासून भाजपा पदाधिकारी व कार्यकत्रे मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापुरात नगरपालिका होती. सन १९७२ साली महापालिका स्थापन झाली.