
संरक्षण भिंती, शेडला तडे


सुनील कदम यांच्या नावाला कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ठाम विरोध केला.

मागील आठवड्यात जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.

वसुंधरा पाटील ही आपल्या आई, वडील व भावासोबत सडोली खालसा येथे राहण्यास आहेत.

प्रवासी वाहनातील ३ लॅपटॉप व ८ मोबाईल चोरणाऱ्या तरुणास बुधवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली.



दोन टप्प्यात सुमारे चार तास चाललेली सभा रस्ते कामाच्या खराब दर्जावरून चांगलीच गाजली.

बेपत्ता नीलेश धुमाळ (वय २५) याला परत घेऊन येतो, असे सांगून घोरपडे याने धुमाळ कुटुंबीयांकडून पसे उकळले आहेत.

शाहू कारखान्याने योग्य वेळी योग्य ते आधुनिक बदल स्वीकारले आहेत.

मुसळधार पावसाने दैना उडवल्यानंतर पुराचे पाणी ओसरेल तसे कीटकजन्य व जलजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे.

शहरातील खराब रस्त्यांचे येत्या पंधरा दिवसांत त्रयस्थ यंत्रणेकडून परीक्षण करण्यात येईल.