शिवाजी पुलानजीक मंगळवारी तरुणीचा झालेला निर्घृण खून हा हल्लेखोरांनी अवघ्या २० ते २५ मिनिटात केल्याचे तपासात समोर आले
Page 427 of कोल्हापूर
श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर विकास आराखडय़ाचा विषय प्रदीर्घ काळ चच्रेत आहे.

योगच्या वाढत चाललेल्या आवडीचे दर्शन मंगळवारी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने घडले.

राज्य सरकारच्या सर्व आश्वासनांना हरताळ फासणारा हा दरवाढीचा प्रस्ताव आहे.

पहाटे चार ते सहाच्या दरम्यान खून झाल्याचा अंदाज करवीर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ट्रकचालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात ट्रकचालक ठार झाला.

जलसंवर्धनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम म्हणून राज्यशासन जलयुक्त शिवाराकडे पाहत आहे.

मानसिक छळ करून, आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमांन्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


शिवसेना स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त शिवसेनेतर्फे शहरातून दुचाकी भगवी रॅली काढण्यात आली.

पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने मनोहर कदम याच्यावर नजर ठेवली होती