
या पाच जणांकडे पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पथकाने चौकशी करून त्यांचे जबाब घेतले होते.

या पाच जणांकडे पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पथकाने चौकशी करून त्यांचे जबाब घेतले होते.

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५१ हजार खाती उघडण्यात आली

पशाच्या मोहाने शेतकरी अशी पिके घेत असला तरी त्याची जिवापाड किंमत ग्राहकांना मोजावी लागते .

शिवसेना सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या तयारीसाठी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिष्यवृत्ती अर्ज भरणे व अर्ज नूतनीकरण करणे याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.


करवीर तालुक्यातील परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचा कारभार नेहमीच चच्रेत असतो

छत्रपती संभाजीराजे यांची राज्यसभेवर निवड झाल्याने शनिवार रात्रीपासूनच शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता.

मोती तलाव बुजविण्याचे काम सुरू असताना अनेक चुकीच्या बाबी घडल्याचे प्रजासत्ताक सामाजिक संस्थेला आढळले.

स्वातंत्र्यपूर्व काळात २०० कोटी रुपयांमध्ये झाला असता असा नदीजोड प्रकल्प ब्रिटिशांनी मुद्दाम केला नाही.

गायत्री परिवाराचे प्रणव पंडय़ा यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती

डॉ. वीरेंद्र तावडे २००२ ते २००८ या दरम्यान कोल्हापूर येथे वास्तव्यास होता.