28 November 2020

News Flash

ला-लीगा फुटबॉल : ‘एल क्लासिको’ लढतीला प्रेक्षकांची अनुपस्थिती

दोन्ही संघ मागील पराभवातून सावरण्यासाठी उत्सुक आहेत

(संग्रहित छायाचित्र)

 

बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद या दोन बलाढय़ संघांमध्ये शनिवारी रंगणाऱ्या ‘एल-क्लासिको’ लढतीला पहिल्यांदाच प्रेक्षकांची अनुपस्थिती जाणवणार आहे.

दोन्ही संघ मागील पराभवातून सावरण्यासाठी उत्सुक आहेत. बार्सिलोनाला गेटाफेकडून तर रेयाल माद्रिदला कॅडिझकडून पराभूत व्हावे लागले होते. रेयाल माद्रिद गुणतालिकेत तिसऱ्या तर बार्सिलोना नवव्या स्थानी पोहोचला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून विजय पथावर परतण्याचा दोन्ही संघांचा मानस आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:21 am

Web Title: absence of spectators at the el clsico match abn 97
Next Stories
1 शुभेच्छांबद्दल आभार, लवकरच बरा होईन ! कपिल देव यांनी ट्विट करुन दिली माहिती
2 महेंद्रसिंह धोनी बिग बॅश लिगमध्ये खेळणार??
3 कपिल पाजी, लवकर बरे व्हा ! जग्गजेत्या खेळाडूसाठी क्रीडाविश्वातून प्रार्थना
Just Now!
X