13 August 2020

News Flash

समालोचकांच्या यादीतून वगळल्यावर मांजरेकर म्हणतात, मला निर्णय….

BCCI मांजरेकरांच्या कामावर खुश नाही

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांची काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने समालोचकांच्या यादीतून हकालपट्टी केली होती. बीसीसीआयच्या या निर्णयावर मांजरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली असून…आपण हा निर्णय स्वीकारल्याचं म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर मांजरेकर सातत्याने समालोचनाचं काम करत आहेत. अनेकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे मांजरेकरांना टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. मध्यंतरी रविंद्र जाडेजा आणि हर्षा भोगले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळेही मांजरेकर अडचणीत सापडले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय मांजरेकरांच्या कामावर खुश नसल्याचं कळतंय.

मांजरेकर यांनी ३७ कसोटी आणि ७४ वन-डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2020 5:04 pm

Web Title: accept bccis decision as a professional says sanjay manjrekar responds to ouster psd 91
Next Stories
1 भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तानमधून जातो – शोएब अख्तर
2 Flashback : पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणाच्यात रंगला होता माहिती आहे?
3 …तरच तुमची कदर होते ! द्रविड-लक्ष्मणलाही योग्य श्रेय मिळालं नाही – वासिम जाफर
Just Now!
X