19 October 2020

News Flash

गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित शाह

भाजपचे नेते अमित शाह यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

| June 14, 2014 03:01 am

भाजपचे नेते अमित शाह यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी मोदी यांनी आपले पद सोडले होते. ‘‘आधी उपाध्यक्ष असलेल्या अमित शाह यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे,’’ अशी माहिती उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार परिमल नाथवानी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 3:01 am

Web Title: amit shah president of gujarat cricket association
Next Stories
1 विश्वचषक हॉकी स्पर्धा : नवव्या स्थानासाठी भारताची द. कोरियाशी झुंज
2 पहिले महायुद्ध!
3 स्पेनची फिनिक्सभरारी!
Just Now!
X