भारतीय संघ यंदाच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत चांगले यश मिळवील, मात्र संघ निवड प्रक्रियेत मला सहभागी करून घेण्याची गरज आहे, असे भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार व ज्येष्ठ डेव्हिसपटू आनंद अमृतराज यांनी सांगितले. अमृतराज यांनी नव्यानेच न खेळणारे कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. गतवर्षी भारतीय संघातील खेळाडूंनी संघाचे न खेळणारे कर्णधार एस. पी. मिश्रा यांना डच्चू द्यावा अशी मागणी केली होती. तसेच खेळाडूंच्या सहाय्यकांमध्येही बदल करावा अशी मागणी केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2013 रोजी प्रकाशित
संघ निवडीच्या निर्णयात सहभाग देण्याची गरज -आनंद अमृतराज
भारतीय संघ यंदाच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत चांगले यश मिळवील, मात्र संघ निवड प्रक्रियेत मला सहभागी करून घेण्याची गरज आहे,
First published on: 01-10-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Davis cup captain anand amritraj assures smooth sailing