20 January 2020

News Flash

भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी – सौरव गांगुली

प्रत्येक खेळाडूचा आश्वासक खेळ

फाईल फोटो

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने, मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता.

“गेल्या 6-7 महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा जिंकण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहेत. संघातल्या प्रत्येक खेळाडूने त्यांच्या क्षमतेला साजेसा खेळ केला आहे.” सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. 5 जूनला साऊदम्पटनच्या मैदानावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

First Published on February 22, 2019 8:24 am

Web Title: india are favourites at world cup says former captain ganguly
टॅग Saurav Ganguly
Next Stories
1 पाकिस्तानला रोखण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार नाही
2 विश्वचषकातून ऑलिम्पिक कोटाच रद्द
3 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा संघर्षपूर्ण विजय
Just Now!
X