एएफसी महिला आशियाई चषक पात्रता फेरी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, पश्चिम बंगालची बचावपटू टुली गून हिच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.  
भारतीय महिला संघ : गोलरक्षक- ओकराम रोशनी देवी, टिकिना समल, उषा राणी दास. बचावपटू- अशेम रोमी देवी, आशालता देवी, सुप्रवा समाल, रुधाराणी देवी, टुली गून, लाको फुटी भूतिया, अंशा. मधली फळी- युमनाम कमला देवी, प्रेमी देवी, सुप्रिया रौट्राय, अमूल्या कमाल, डी. ग्रेस, बेमबेम देवी, सस्मिता मलिक, परोमिता सित. आघाडीची फळी- प्रमेश्वरी देवी, सलाम रिनारॉय देवी, ज्योती अन बुरेट, बाला देवी, पिंकी बोम्पाल मगार. प्रशिक्षिका- आनंदी बरुआ.