News Flash

क्रमवारीत अग्रस्थान गाठण्याची भारताला संधी

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवल्यास दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना मागे टाकून भारताला जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान गाठता येईल.

| November 2, 2014 03:08 am

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवल्यास दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना मागे टाकून भारताला जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अग्रस्थान गाठता येईल. जर भारताने ४-१ अशी मालिका जिंकली तर त्यांचे आघाडी स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेइतकेच ११५ गुण होतील. मात्र दशांशांपर्यंत हे गुण मोजले गेले तर भारत आफ्रिकेला मागे टाकेल. जर भारताने ५-० असा विजय मिळविल्यास ते आफ्रिकेपेक्षा दोन गुणांनी वर जातील व अव्वल स्थानावर थेट पोहोचतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 3:08 am

Web Title: india vs sri lanka 1st odi
टॅग : India Vs Sri Lanka
Next Stories
1 वेस्ट इंडिजने २५० कोटी रुपयांची भरपाई द्यावी!
2 मुंबईसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान
3 लोकेश राहुलचा ‘दुहेरी धमाका’
Just Now!
X