06 August 2020

News Flash

ला लिगा फुटबॉल : अ‍ॅटलेटिको माद्रिदचा विजय

अ‍ॅटलेटिकोने ३४ सामन्यांतून ६२ गुणांसह तिसरे स्थान कायम राखले.

संग्रहित छायाचित्र

 

अल्वारो मोराटाच्या दोन गोलमुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदने ला-लिगा फुटबॉलमध्ये मॅर्लोकाला ३-० नमवले. याबरोबरच अ‍ॅटलेटिकोने ३४ सामन्यांतून ६२ गुणांसह तिसरे स्थान कायम राखले.

अव्वल स्थानावरील रेयाल माद्रिद (३३ सामन्यांत ७४ गुण) आणि दुसऱ्या स्थानावरील बार्सिलोना (३३ सामन्यांत ७० गुण) यांच्यापेक्षा तुलनेने अ‍ॅटलेटिको पिछाडीवर असल्याने जेतेपदाच्या शर्यतीत नाही. मात्र तिसरे स्थान राखल्यास चॅम्पियन्स लीगमधील प्रवेश निश्चित आहे.

आजचे सामने

* ला-लिगा : अ‍ॅथलेटिक क्लब विरुद्ध रेयाल माद्रिद (सायं. ५:३०वा.), व्हिलारेयाल विरुद्ध बार्सिलोना

(मध्यरात्री १:३०वा.)  थेट प्रक्षेपण –  फेसबुक

* इंग्लिश प्रीमियर लीग : लिव्हरपूल विरुद्ध अ‍ॅस्टन व्हिला (रात्री ९ वा.), साऊदम्पटन विरुद्ध मँचेस्टर सिटी (रात्री ११:३०वा.) थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:09 am

Web Title: la liga football atletico madrid win abn 97
Next Stories
1 ऑलिम्पिक विजेता बॅडमिंटनपटू लिन डॅन निवृत्त
2 खेळा, पण जपून!
3 डाव मांडियेला : ब्रिज तंत्रकूट
Just Now!
X