27 January 2021

News Flash

IND vs AUS: ऋषभ पंतच्या जागी वृद्धिमान साहा मैदानात; भन्नाट मीम्स व्हायरल

नेटीझन्सने उडवली पंतची खिल्ली

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व राखत १९७ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्यानंतर भारतीय संघानेही चांगली झुंज देत २४४ धावा केल्या. पण तरीही भारतीय संघ पहिल्या डावाअखेर ९४ धावांनी पिछाडीवरच राहिला. मधल्या फळीत ऋषभ पंतच्या कोपराला दुखापत झाल्याने त्याला ३६ धावाच करता आल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या वेळी तो मैदानावर यष्टीरक्षणासाठी उतरला नाही. त्याच्या जागी वृद्धिमान साहाला यष्टीरक्षणासाठी उतरावं लागलं. या प्रकारानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. काहींनी पंतची खिल्ली उडवली तर काहींनी विनोदी पद्धतीने साहाच्या नशिबाचं वर्णन केलं.

पाहा त्यातील काही भन्नाट मीम्स-

Next Stories
1 IND vs AUS: ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का! पंतपाठोपाठ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
2 ऑस्ट्रेलियाने बाजी पलटवली; सिडनी कसोटीत कांगारुंकडे १९७ धावांची आघाडी
3 ऋषभ पंतला दुखापत; भारतीय संघाच्या अडचणीत वाढ
Just Now!
X