09 August 2020

News Flash

रोहित शर्माने घेतली केदार जाधवची फिरकी…म्हणाला पोज कमी मार, बॅटींगकडे लक्ष दे !

सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलं गमतीशीर द्वंद्व

भारतीय संघाचा मराठमोळा अष्टपैलू खेळाडू सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वन-डे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. गेल्या काही मालिकांमध्ये केदारला फलंदाजीत हवीतशी कामगिरी करता आलेली नाही. याचसोबत गोलंदाजीतही त्याची जादू ओसरताना दिसत आहे. यासाठी केदार स्थानिक क्रिकेटमध्ये अधिक सरावावार भर देतो आहे. विंडीजविरुद्धची वन-डे सामन्यांची मालिका ही केदारसाठी महत्वाची संधी असणार आहे.

आपल्या सरावादरम्यानचा एक फोटो केदार जाधवने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.

 

View this post on Instagram

 

Feels good to be back on the field and do what I like to do.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2019 10:17 am

Web Title: rohit sharma troll kedar jadhav on his instagram account psd 91
टॅग Rohit Sharma
Next Stories
1 ICC Test Ranking – मोहम्मद शमीचा ‘TOP 10’ गोलंदाजांमध्ये समावेश
2 हार्दिकची जागा घेण्यासाठी नाही, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर – शिवम दुबे
3 भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका : कोहलीविरुद्ध दडपण झुगारून गोलंदाजी करावी!
Just Now!
X