13 August 2020

News Flash

सौरभ वर्मा अंतिम फेरीत

सौरभने मिनोरूला हरवत या वर्षी स्लोव्हेनियन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.

(संग्रहित छायाचित्र)

भारताच्या सौरभ वर्मा याने जपानच्या मिनोरू कोगा याला सहज हरवत व्हिएतनाम खुल्या ‘बीडब्ल्यूएफ टूर सुपर १००’ बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.

गेल्या महिन्यात हैदराबाद खुली स्पर्धा जिंकणाऱ्या दुसऱ्या मानांकित सौरभने जागतिक क्रमवारीत ११२व्या स्थानी असलेल्या मिनोरू याचे आव्हान ५१ मिनिटे रंगलेल्या उपांत्य फेरीत २२-२०, २१-१५ असे परतवून लावले. सौरभने मिनोरूला हरवत या वर्षी स्लोव्हेनियन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. अंतिम फेरीत सौरभला चीनच्या सन फेई झियांग याच्याशी लढत द्यावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 12:52 am

Web Title: saurabh verma in mens singles final of the badminton tournament abn 97
Next Stories
1 धोनीबद्दलच्या त्या ट्विटनंतर विराटचा कानाला खडा
2 Asia Cup : चुरशीचा सामना जिंकत भारताने कोरलं चषकावर नाव, मुंबईचा अथर्व ठरला हिरो
3 आजोबांमुळे सतत काश्मीरबद्दल बोलतो, आफ्रिदीचं POKमध्ये चिथावणीखोर भाषण
Just Now!
X