News Flash

श्रुती, दुर्वेशकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रुती सकपाळ आणि दुर्वेश साळुंके यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

भुवनेश्वर, ओडिशा येथे २१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या कुमार व मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रुती सकपाळ आणि दुर्वेश साळुंके यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कुमार : दुर्वेश साळुंके, ऋषिकेश मुर्चावडे, संकेत कदम, आदित्य कांबळे, गजानन शेंगाळ, सुहास पवार, यश चव्हाण, निहार पाष्टे, विश्वजीत फार्णे, अभिजीत उकिरडे, तेजस मगर, तुषार सोनावणे. मुली : श्रुती सकपाळ, प्रियांका भोपी, कविता घाणेकर, दिक्षा कदम, रुपाली बढे, निकिता मरकड, निकिता भुजबळ, प्रणाली बेनके, काजल भोर, साजल पाटील, निकिता पवार, श्रद्धा लाड.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 3:51 am

Web Title: shruti sankpal captain of maharashtra kho kho team
Next Stories
1 इशांतच्या दुखापतीमुळे भारताला धक्का
2 पेलेने राजधानी जिंकली
3 विदर्भचे कर्नाटकला चोख प्रत्युत्तर जाफर, सतीशची अर्धशतके
Just Now!
X