भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. बुधवारी विंडीजविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी कसोटी संघातील खेळाडूंनी बुधवारी विंडीजला प्रयाण केलं. दौऱ्यावर निघण्याआधी अजिंक्यने आपली भावाची जबाबदारी पार पाडत, रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतानाचे फोटो अजिंक्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya rahane celebrate raksha bandhan with his sister before leaving for west indies psd
First published on: 14-08-2019 at 20:57 IST