वेस्ट इंडिजचा फलंदाज आंद्रे फ्लेचरला डॉमिनिका येथील डगलस चार्ल्स विमानतळावर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डॉमिनिका न्यूज ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार फ्लेचर हा विंडवॉर्ड आयलंड संघासाठी सराव करत होता. त्यानंतर देशाबाहेर जाताना त्याला अटक करण्यात आली. २००८ साली फ्लेचरने पदार्पण केले होते, त्याच्या नावावर १५ एकदिवसीय आणि २२ ट्वेन्टी-२० सामने आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andre fletcher arrested in dominica
First published on: 30-05-2015 at 07:30 IST