मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या मराठी गौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक सुधाकर देखणे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक दत्ता चव्हाण, राष्ट्रीय महिला खो-खोपटू शिल्पा जाधव, कॅरम प्रशिक्षक रमेश चिट्टी, राष्ट्रीय ऱ्हिदमिक जिॅम्नॅस्टिकपटू मिताली मोकाशी, राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर सोनाली गीते, आंतरराष्ट्रीय तिरंदाज कौस्तुभ भोसले, ‘लोकसत्ता’चे क्रीडा पत्रकार प्रशांत केणी, राष्ट्रीय स्पीडस्केटर शुभम येसले, अपंग आंतरराष्ट्रीय क्रीडापटू प्रकाश नाडर, आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच सुरेश जाधव यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
विचारे प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या मराठी गौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ मल्लखांब प्रशिक्षक सुधाकर देखणे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक दत्ता चव्हाण, राष्ट्रीय महिला खो-खोपटू शिल्पा जाधव, कॅरम प्रशिक्षक रमेश चिट्टी.
First published on: 21-02-2013 at 06:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award destribution of vichare foundation